Tuesday 24 March 2015

शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या योजना

१) मोफत पाठ्यपुस्तक
२) मोफत गणवेश व लेखन साहित्य
३) सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती
४) शालेय पोषण आहार
५) आरोग्य तपासणी
६) मुलींना उपस्थिती भत्ता
७) सावित्रीबाई फुले दत्तक पालक
८) आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यावेतन
९) मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फी माफी
१०) शिष्यवृत्ती
११) मागासवर्गीय वि.वसतीगृह
१२) शाळेला जोडून बालवाड्या
१३) सफाई कामगारांच्या मुलांसाठी निवासी शाळा
१४) अस्वच्छकामगारांच्या मुलांसाठी मॅट्रीक पूर्वशिष्यवृत्ती

No comments:

Post a Comment